परंपरेचा वारसा आणि आधुनिकतेचा स्पर्श!
हाताने तयार केलेली ही आकर्षक चप्पल तुमच्या व्यक्तिमत्त्वाला राजेशाही लूक देते. उत्तम दर्जाच्या लेदरपासून बनवलेली, टिकाऊ आणि आरामदायी अशी ही चप्पल दैनंदिन वापरासोबतच सण-समारंभांसाठीही योग्य आहे.
✅ उत्कृष्ट लेदर गुणवत्ता
✅ हलकी, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी
✅ पारंपरिक डिझाइनमध्ये आधुनिक टच
✅ प्रत्येक प्रसंगासाठी योग्य – पारंपरिक पोशाखासोबत एकदम शोभून दिसते
No review given yet!