1) महाराष्ट्रात सर्वात जास्त विकला जाणारा शर्ट
2) दिसायला एकदम कडक
3) उन्हाळात गरम होत नाही
एखादा ऑर्डर करून पहा .. नंतर लॉट मध्ये घ्याल..
शर्टची साईझ खूप मोठी आहे. exchange करायच आहे. पण कॉल घेत नाही. ग्राहक सेवा खूपच कमजोर आहे. कृपया साईझ बदल करून द्यावा. एकदा ऑर्डर केल का नंतर कॉल रिसिव्ह करत नाहीत.
खूप छान